आयुक्तांचा सायकल प्रवास
महापालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या 'नो व्हेईकल डे' निमित्त आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी सायकलवरुन प्रवास केला. विविध कार्यक्रमांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीसही ते सायकलवरुन आले. कार्यालयाच्या आवारात त्यांना नागरिकांन…
इंदोरीकरांचा शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम रद्द; वेळेत पोहोचणार नसल्याचं कारण
शिवाजी विद्यापीठात आज होणारा निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द झाला आहे. कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचणं शक्य नसल्यानं हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह शहरातील पुरोगामी संघटनांनी कडाडून विरोध दर्शवल्यानं वाद टाळण…
Image
बोर्डाची परीक्षा टाळण्यासाठी शिक्षकानंच विद्यार्थिनीला किटकनाशक दिलं
शिरोळ तालुक्यातील शिरटी हायस्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या सानिका माळी या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. नीलेश बाळू प्रधाने या शिक्षकानंच तिला किटकनाशक दिलं होतं. तिची परीक्षेची तयारी झाली नव्हती. त्यामुळं परीक्षा टाळता यावी यासाठी प्रधाने यानं तिला किटकनाशक दिलं होतं, अशी धक्काद…
इचलकरंजी रस्ता ओलांडताना मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विजय निळकंठ कऱ्हाडकर
इचलकरंजी रस्ता ओलांडताना मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विजय निळकंठ कऱ्हाडकर (वय ५५, रा. खंजिरे मळा) हे ठार झाले. या अपघातात शंकर एन. मुर्गेसन (४४, रा. यड्राव) हे गंभीर जखमी झाले. इचलकरंजी-सांगली रोडवर मारुती मंदिरासमाोर हा अपघात घडला. याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. पो…